कराचा भरणा करून गावाचा विकासात सहकार करा

नयाकुंड गावातील ठळक वैशिष्ट्ये

ग्रामपंचायत नयाकुंड

नयाकुंड हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यात असलेले एक गाव आहे. हे पंचायत समिती पारशिवनीपासून ५ किमी आणि जिल्हा परिषद मुख्यालय असलेल्या नागपूरपासून ४० किमी अंतरावर आहे. २००९ च्या आकडेवारीनुसार, नायकुंड हे स्वतंत्र ग्रामपंचायत आहे.

नयाकुंड नागपूर विभागामध्ये स्वतःचे असे एक स्थान निर्माण केले आहे. खालील विभागांमध्ये तुम्हाला लोकसंख्या, साक्षरता, कुटुंबे, बालके, जातीनिहाय आकडेवारी, क्षेत्रफळ, पिनकोड, स्थानिक प्रशासन, जवळपासची गावे, संपर्कव्यवस्था आणि अशा अनेक गोष्टींबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

"स्वछतेतून समृद्धीकडे"

– श्री. सुधीर वेदप्रकाश अवस्थी , सरपंच

icon_play

Video Intro
About Our Municipal

home1_img_3
लोकसंख्या
0
हेक्टर
0
घरे
0
लोकेशन कोड
0

प्रशासकीय संरचना

सचिव, सरपंच, उपसरपंच यांच्याबद्दल माहिती

मु. पो. नयाकुंड, ता. पारशिवणी , जि. नागपूर ४४११०५

Mon – Fri: 8:00 am – 6:00 pm

ग्रामपंचायत माहिती

ग्रामपंचायत नयाकुंड बद्दल माहिती करिता तुमचा ई-मेल द्या

[mc4wp_form id="228"]

All Rights Reserved By Grampanchayat Wadamba | Designed & Developed By JAD,INC.

+91-9765639175